Share Market

About this webinar

SHARE MARKET या क्षेत्रामध्ये आपले आयुष्य संपूर्णपणे बदलण्याची ताकद आहे.पण आजपर्यंत कित्येक लोकं याकडे जुगार(GAMBLING) म्हणूनच बघत असतात,कित्येक लोकं तोटा(LOSS) होतो असा समज करून बसले आहेत.
पण मित्रांनो असं नाही,आपण जर ह्या क्षेत्रातील बारकावें, शास्त्रशुद्ध ज्ञान समजुन घेतले आणि यामध्ये उतरलो तर निश्चितचं यासारखे पैसा कमविण्याचे दुसरे प्रभावी क्षेत्र जगात नाही.
तेंव्हा आपण खरंच शेअर मार्केट बद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शेअर मार्केट वेबिनार. तेही विना:शुल्क.

What you'll learn
Technical Analysis
Company Fundamental Analysis

**All Introduction About Share Market**
Trading's Rules and Regulations
Power Tapping Workshop

Remember to ask people at the end to sign up now! <<]
Your Presenter
Ranjana Bhogle
ranjana bhogle