30 दिवसात भरतीची तयारी करा

About this webinar

[>>]आर्मी पोलिस भरती देताना आपल्यानं खूप अडचणी येत असतात .जस की रनिंग मध्ये आपल्यानं अडचण येत असते तर कधी पूल अप्स काढताना ,जास्त करून आपल्या पोटात दुखत कधी कधी आपण पूर्ण राऊंड पन मारतो तरी पन आपण ग्राऊंड काढत नाही कारनर् तो पर्यंत टाइम होऊन गेलेला असतो .आशे अनेक प्रोब्ल्र्म आपल्याला भारती देताना येतात त्या साठी हा फ्री वेबिनर घेणार आहे तरी तुम्ही watch now वरती क्लिक करा

What you'll learn

[>>
  • Benefit 1. सम्यासेतून मार्ग कसे काढावे
  • Benefit 2. व्येक्तीमत्त्व विकास म्हणजे काय
  • Benefit 3. Ground ची तयारी कशी करायची
Remember to ask people at the end to sign up now! <<]
Your Presenter
Rajendra Khadangale
30 दिवसात भरतीची तयारी करा
Happy Life
30 दिवसात भरतीची तयारी कशी करावी
यात तुम्हाला मिळेल ....
1. रनिंग चा स्टॅमिना कसा वाढवावा
2. पुल् अप्स चा टेकनिक
3. 1600 चा टेकनिक
4. योग्य diet
5. physical trenning
6. physical fitness