२१ दिवसात तुमचे सार्थ पालकत्व जाणून घ्या

सार्थ पालकत्व ह्या कार्य शाळेविषयी जाणून घ्या:

साधारणपणे पालकांकडून मुलांचे संगोपन करताना होणाऱ्या सर्व सामान्य चुका ज्या त्यांच्या पालकत्वातील सौख्य गमवण्यास कारणीभूत ठरू शकतात व त्यांना मुल व ते या गोड नाते संबंधापासून दूर करू शकतात.

ह्याशिवाय जाणून घ्या तीन रहस्य ते आपल्याला मुल -पालक असं गोड नातं व हसत - खेळत पालकत्व देण्यास सहकार्य करतील.

या वेबिनार मध्ये आपण काय शिकाल ?

१) पालकत्व ही एक व्यापक संकल्पना आहे त्यातील सहजता व समान धागा जाणून घ्या

2) जसे पालकत्व तसे कौशल्य व त्याची जबाबदारी

3) पालकत्व ही एक प्रक्रिया आहे ही एक यांत्रिक नसून अनेक स्तरांवर चालणारी आणि विविध प्रकारच्या क्षमतांचे परिपोषण करणारी आहे.
Your Presenter
Mayuri Dhaygude
२१ दिवसात तुमचे सार्थ पालकत्व जाणून घ्या
Happy Life
नमस्कार
मी पॅरेंटिंग कोच मयुरी धायगुडे - Excellent Parenting ह्या संस्थेची संस्थापक असून मी
गेली १० वर्षे मी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे, ५ वर्षे मी शिक्षिका म्हणून काम केलेल आहे आणि ५ वर्षा पासून मी पॅरेंटिंग कोच म्हणून कार्यरत आहे.
मी बऱ्याच या शाळेत जाऊन अभ्यास कसा करावा त्याचे नियोजन कसे लावावे यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि ध्येय गाठण्यासाठी आपण कोणता मार्ग अवलंबला पाहिजे व त्याच्या पायऱ्या काय आहेत यावर मुलांना मार्गदर्शन केलेल आहे.
पालकांच्या पालक सभा घेऊन त्यांच्या पालकत्वा वर पण मी मार्गदर्शन केलेला आहे.
आता पर्यंत मी हजारो लोकांच्या पालकतत्त्वां मध्ये बदल घडवून त्यांचे पालकत्व सुखद केले आहे. आपल्याही पालकत्वा मध्ये हा बदल घडून यावा ही सदिच्छा बळगते. त्यामुळे माझ्यासारख्या पालकत्व शिकत असलेल्या पालकांनो तुमच्या जीवनामध्ये सार्थ पालकत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
मुलांमध्ये असलेल्या प्रतिभा, क़्वालिटीज, टॅलेंट, हिडन पॉटेन्शियल समजून घेऊन त्यांच्यातील कौशल्य व चारित्र्य विकसित करण्यासाठी मी पालकांना मार्गदर्शन केलेले आहे. त्याच बरोबर मी आभ्यास कसा करावा त्याचे नियोजन कशे लावावे आता पर्यंत मी Parents Counseling, Child Counseling, Career Counseling, Personal Counseling, DMIT Test, Aptitude Test. या सर्व सेवा पालकांना दिलेल्या आहेत.