व्यवसाय कसा सुरू करावा ?

या वेबिणार मध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल:-

आपल्याकडे सामान्य कौशल्य म्हणून जे काही आहे ते व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे आहे.

महत्वाची ५ रहस्ये :

Secret#1 - यशस्वी उद्योग्जाकांचे रह्स्य!
Secret#2 -व्यवसायाची कल्पना कशी शोधावी ?
Secret#3 -आपले सामान्य कौश्याल्य कसे ओळखावे?
Secret#4- आपल्या ग्राहकांना कसे ओळखावे?
Secret#5- गुंतवणूक हा खरच प्रोब्लेम आहे का ?


त्वरा करा , कदाचित हा वेबिणार तुमचे आयुष्य बदलू शकतो Register Now वर Click करा !
Your Presenter
Anil Deshmukh
Business Development Coach
Happy Life
Business Development Coach
Master in Textile Technology (M.Tech)