३० दिवसात रेकी शिका

About this webinar

[>>रेकी ( स्पर्श चिकित्सा ) एक चमत्कारी उपचार पद्धती

प्रेम आनंद आणि शांती
१.आपल्या जीवनात प्रेम, आनंद, शांती, सुख, संपन्नता मुबलक प्रमाणात असावे अशी तुमची इच्छा आहे का? २.आपल्या जीवनात चांगले लोक यावेत, सर्वांशी मधुर संबंध असावेत, अशी तुमची इच्छा आहे का? ३.आपल्याला संपूर्ण स्वास्थ मिळावं, शरीरा सोबत मनही निरोगी आणि आनंदी असावं, अशी तुमची इच्छा आहे का? ४.आपल्याला यशस्वी जीवनाच्या पायऱ्या चढता याव्या, आणि सुरक्षित असाव्या अशी तुमची इच्छा आहे का? ५.फक्त आपणच नव्हे तर संपूर्ण विश्व, सुख,शांती,प्रेम,आनंद आणि समृध्दी, संपन्न व्हावं...सर्वत्र प्रसन्नता असावी अशी तुमची इच्छा आहे का? <<]
Your Presenter
Nandini Meshram
Spiritual Healing Centre
Pragya Karuna Institute of Spiritual Healing
We consult you regarding your life issues such as Health, Wealth, Mental Level, Relationships, Psychological Issues, Physical Issues, How to master your mind, How to awaken your Sub-Conscious mind power to achieve whatever you want in your life.
We are located @Nagpur. We assist online as well through video consultations.
To get more details reach us on 9890604874