घरातल्या घरात हॉटेल बिझनेस करण्याचा फॉर्म्युला

वेबिनार विषयी :

[>> मित्रानो, जर तुम्हाला कुकींगची आवड असेल , आणि अत्यंत कमी भांडवल गुंतवून घरातल्या घरात जर कॅटरिंग चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर लगेच आपले नाव मिटिंग साठी रजिस्टर करा. <<]


[>> होम शेफ वेबिनार मध्ये तुम्ही काय शिकाल ?
  • टिफिन सर्व्हिसेस
  • हेल्थी पॅकेट्स सिस्टीम
  • सहज सोपे बेकरी प्रॉडक्टस
  • कबाब / मोमो / पावभाजी इत्यादी स्नॅक्स
  • ऑनलाईन फूड सेलिंग फॉर्म्युला
  • <<] शेफ चेतक यांच्याशी थेट मिटिंग करीत लगेच रजिस्टर करा
Your Presenter
chetak Ghegadmal
Become A Hotelier From Home
Chef Chetak Academy
Multi - cuisine Chef , Professor In Hospitality management College , Kitchen Consultant , Menu planer